• सभामंडपाच्या कामास योगदान देण्यासाठी येथे संपर्क करा :९०७५३५१६४५

  • सर्व भाविक भक्तांना विनम्र आवाहन करण्यात येते की, श्री कालभैरवनाथांच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरु असुन आपल्या सर्व भक्तांच्या श्रद्धेतून व बहुमुल्य योगदानातून मंदिराचे काम राजस्थान येथील बन्सीपहाडपूर या दगडामध्ये उत्कृष्ट कलाकुसरीने सकारात आहे. सदर जीर्णोद्धाराचे काम अंदाजे दोन कोटी रुपये खर्चाचे असुन सर्व भाविक भक्तांनी या कामास तन-मन-धनाने योगदान द्यावे ही नम्र विनंती.

  • श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेवून समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.श्री नाथांची आरती पहाटे ४.०० वा. व सायंकाळी सुर्यास्ताच्यावेळी नियमितपणे केली जाते.

  • श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेवून समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.श्री नाथांची आरती पहाटे ४.०० वा. व सायंकाळी सुर्यास्ताच्यावेळी नियमितपणे केली जाते.

सभामंडपाच्या कामास योगदान देण्यासाठी येथे संपर्क करा :९०७५३५१६४५

श्री काळभैरवनाथ देवस्थान, खामुंडी

श्री काळभैरवनाथ देवस्थान हे श्री क्षेत्र खामुंडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथील ग्रामदैवत असून श्री क्षेत्र खामुंडी हे गाव सह्याद्रीच्या डोंगर पायथ्यालगत नगर-कल्याण महामार्गावर असून गावाची भैगोलिक परिस्थिती ८० ते ९० % जमीन खडकाळ आहे व १० ते २० % बागायती आहे.परंतु गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती मुंबई-पुणे येथे नोकरी व व्यवसायानिमित्त कुटुंबासह गेल्याने आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.परंतु ग्रामदैवतावर अपार श्रद्धा असल्याने बाहेर गावी असून सुद्धा श्री नाथांच्या यात्रा उत्सवात सर्व भाविक भक्त हिरिरी ने भाग घेतात.

श्री काळ भैरवनाथ यात्रा

श्री कालभैरवनाथ यात्रा उत्सव आणि कालभैरवनाथांची पालखी सोहळा . ...

Read more

अखंड हरीनाम सप्ताह

श्री काळभैरवनाथांचा अखंड हरीनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो ......

Read more

कालभैरवाची आरती

आरती ओवाळू भावें, श्री काळभैरावाला || दिनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला || ....

Read more

श्री काळभैरवनाथ पौराणिक कथा

श्री क्षेत्र खामुंडी तालुका जुन्नर, जि. पुणे येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचे मंदिर ३०० ते ३५० ...

Read more